नेत्यांना शुभेच्छा देणाऱ्या ठेकेदारांना करावा लागतोय देयकासाठी शिमगा…..
पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप सातारा : सध्या सणासुदीच्या दिवसातही शासकीय कामे करणाऱ्या काही ठेकेदारांना केलेल्या कामाचे देयक मिळाले नाहीत. सत्ताधारी नेत्यांना शुभेच्छा देणाऱ्या ठेकेदारांना आता देयकासाठी त्यांच्याच नावाने गपचूप शिमगा करण्याची वेळ आली आहे. सत्तेमध्ये सामील असलेल्याच नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी काही ठेकेदारांनी जवळीक दाखवण्यासाठी शुभेच्छा जाहिराती दिल्या. या जाहिरातीचे बिल देण्यासाठी सुद्धा आता त्यांच्याकडे…