पाचगणीत उद्या रोटरी क्लबचा शानदार पदग्रहण सोहळा; अध्यक्षपदी रोटन. आदित्य गोळे, सचिवपदी ऋषी होळकर
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : पर्यटन आणि शैक्षणिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीतील सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ पाचगणीचा (क्लब क्र. १५५३३ | आर.आय. जिल्हा ३१३२) रोटरी वर्ष २०२६-२७ साठीचा नूतन पदग्रहण सोहळा मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. भिलार येथील हॉटेल शिव सागर रिसॉर्ट्समध्ये सायंकाळी ५:३० वाजता हा…