सातारा

​’आनंदी सेवानिवृत्त कर्मचारी’ हे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य वैशिष्ट्य ठरावे: डॉ. प्रियाताई शिंदे

पांचगणी न्यूज नेटवर्क  सातारा : “सातारा जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पुढील आयुष्य सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि समाधानाने परिपूर्ण जावे, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे. शासकीय सेवेची प्रदीर्घ इनिंग पूर्ण करून बाहेर पडताना प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू असावे. म्हणूनच, ‘आनंदी सेवानिवृत्ती’ ही संकल्पना आणि योजना सातारा जिल्हा परिषदेचे एक मुख्य व आदर्श

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नामदेवराव पाटील (आप्पा) यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; संघटन बळकटीचा निर्धार

पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील (आप्पा) यांचा पदग्रहण व सत्कार सोहळा हजारो कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या हस्ते नामदेवराव पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. ​यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, देश आज महागाई,

साताऱ्यात महावितरण कंपनीच्या चुकीच्या कामकाजा विरोधात आर.पी.आय.(अ. गट) मैदानात.

पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा : सातारा महावितरण विभागात विविध प्रक्रिया व निधी मंजूर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावा लागतो. हा निधी हाती आल्यानंतर काही भ्रष्ट अधिकारी चुकीच्या पद्धतीने वीज जोडणी व निविदा प्रक्रिया राबवतात. या विरोधात आता आरपीआय (अ गट )मैदानात उतरली आहे. याबाबत महावितरण कंपनीकडून सुधारणा न केल्यास पुढील पंधरा दिवसात महावितरण कंपनीला

० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी दि: २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण

० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी दि: २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकर…. पांचगणी न्यूज नेटवर्क/ अजित जगताप सातारा : जन्माला आल्यानंतर पण पोलिओ लसीकरण मोहिमेत ज्यांच्या बोटावर शाई लागली. आज तेच बालक २१ वर्षानंतर नंतर लोकशाहीचा अधिकार म्हणून मतदान करत आहे. पुन्हा एकदा ० ते ५ वयोगटातील बालकासाठी रविवार दिनांक २८ जून रोजी पल्स

महावितरणचा निष्काळजीपणा दोन जीवांवर बेतला! शेळीला वाचवताना विजेचा शॉक लागून आजीसह १३ वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू

माण तालुक्यातील मार्डी येथील हृदयद्रावक घटना; महिनाभरापासून तुटलेल्या तारेकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप ​पांचगणी न्यूज नेटवर्क मार्डी |: महावितरण कंपनीच्या अक्षम्य आणि जीवघेण्या निष्काळजीपणामुळे माण तालुक्यातील मार्डी येथे एक अत्यंत हृदयद्रावक आणि चटका लावून जाणारी घटना घडली आहे. वीज प्रवाह सुरू असलेल्या तुटलेल्या तारेत पाय अडकल्याने तडफडणाऱ्या शेळीचा जीव वाचवण्यासाठी गेलेला नातू आणि त्याला

राज्यातील पतसंस्थाच्या दैनंदिन ठेव प्रतिनिधींच्या कमिशनमध्ये अर्धा टक्का कपात रद्द; कमिशन पुन्हा ३ टक्के करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे ३ लाख प्रतिनिधींना मोठा दिलासा, जिजाबा पवार यांच्या यशस्वी पाठपुराव्याला यश

पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा  : राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणाऱ्या दैनंदिन ठेव प्रतिनिधींसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. सहकार आयुक्तांच्या पूर्वीच्या आदेशानुसार करण्यात आलेली अर्धा टक्का कमिशन कपात सरकारने अखेर रद्द केली असून, दैनंदिन ठेव प्रतिनिधींचे कमिशन पुन्हा एकदा पूर्ववत ३ टक्के करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य

नारीशक्तीचा सन्मान! सातारा राष्ट्रवादी भवनात पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप सातारा, दि. १०: गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून अविरत वाटचाल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सातारा येथील मुख्य ‘राष्ट्रवादी भवन’ येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पक्षाच्या या गौरवशाली दिनी महिला शक्तीचा विशेष सन्मान करत, ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती अर्चना देशमुख यांच्या हस्ते