सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नामदेवराव पाटील (आप्पा) यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; संघटन बळकटीचा निर्धार
पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील (आप्पा) यांचा पदग्रहण व सत्कार सोहळा हजारो कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या हस्ते नामदेवराव पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, देश आज महागाई,…