पेटती चिता महापुरात गेली वाहून पालकमंत्र्यांच्या तालुक्यातील ढोरोशी गावातील थरकाप उडवणारे वास्तव
पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा : जिवंत असताना माणसाला मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो हे आपण रोजच पाहतो, पण मृत्यूनंतरही एका मृतदेहाच्या नशिबी अशी वेदनादायी विटंबना यावी? साताऱ्यातील ढोरोशी गावात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाची पेटती चिता गावकऱ्यांच्या डोळ्यांदेखत ओढ्याच्या पुरात वाहून गेली. अंत्यसंस्कार अपूर्ण…