पाचगणीच्या वैभवात भर: ‘कित्तूरकर डेंटल क्लीनिक’मुळे शहराची दंत पर्यटनाकडे वाटचाल – ना. मकरंद पाटील
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : “सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेले ‘कित्तूरकर डेंटल क्लीनिक’ पाचगणीच्या वैभवात मोलाची भर घालणारे आहे. भविष्यात डॉ कित्तूरकर यांच्यामुळे हे पर्यटन स्थळ केवळ पर्यटनासाठीच नव्हे, तर दर्जेदार दातांच्या उपचारांसाठीही देशभरात नावारूपाला येईल,” असा ठाम विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी व्यक्त केला. पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील…