जावळी बँकेच्या यशाचा गौरव; अध्यक्ष विक्रमजी भिलारे यांना ‘गौरव कर्तृत्वाचा पुरस्कार २०२६’ प्रदान
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि शिस्तबद्ध कारभाराच्या जोरावर दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेला यशाच्या शिखरावर नेणारे अध्यक्ष विक्रमजी भिलारे यांना समर्थ सातारा प्रतिष्ठानचा प्रतिष्ठित ‘गौरव कर्तृत्वाचा पुरस्कार २०२६’ नुकताच दहिसर येथे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते आणि…