गोडवलीत शंभर टक्के मतदार पडताळणी पूर्ण; महाबळेश्वर तालुक्यात ‘एसआयआर’ अभियानाला वेग!
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाने (SIR) मोठा टप्पा गाठला आहे. या अभियानांतर्गत गोडवली गावातील सर्व मतदारांची माहिती पडताळणी व अद्ययावतीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून, प्रशासनाने आखलेली ही धडाकेबाज मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ३० जूनपासून सुरू झालेल्या या मोहिमेत…