‘गुणांपलीकडे व्यक्तिमत्त्वाचीही गरज’; विद्या निकेतनमध्ये २५० विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी: विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक प्रगतीवर भर न देता त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, या उद्देशाने पांचगणी येथील विद्या निकेतन हायस्कूलमध्ये दोन दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या विशेष प्रशिक्षणात पांचगणी येथील शाळेतील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत विविध जीवनोपयोगी कौशल्यांचे धडे घेतले. पांचगणी येथील शाळेच्या सचिव सौ….