टेबल लँडवर रंगला पतंगोत्सव; कलाकारांच्या झगमगाटाने फेस्टिव्हलला नवी उंची
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी, ता. २८ : ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिव्हलच्या निमित्ताने विस्तीर्ण टेबल लँडवर रंगलेल्या पतंगोत्सवाने आज वेगळीच उंची गाठली असून पर्यटकांची मोठी गर्दी उसळली. निळ्याशार आकाशात झेपावणाऱ्या रंगीबेरंगी पतंगांसोबतच मराठी अभिनेता संदीप गायकवाड आणि गौरव मोरे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला चार चांद लावले; तर त्यानंतर रेमो डिसोझा आणि किरण गिरी यांच्या सादरीकरणाने सोहळ्यातील रंगत…