मेढा

जावळी तालुक्यात चोरांचा उच्छाद! सायघरमध्ये भरदिवसा घरफोडी; डोंगरमाथ्यावरील गावांमधे भीतीचे सावट

पांचगणी न्यूज नेटवर्क ​मेढा : जावळी तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरमाथ्यावर वसलेल्या सायघर गावात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भरदिवसा धाडसी चोरीची घटना घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरांनी एका बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणी कपाटातील ऐवज लंपास केला आहे. गेल्या काही दिवसांत घोटेघर, सायघर, मार्ली या गावांमधे चोरीच्या घटनांचे

जावलीत सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा शानदार नागरी सत्कार; मेढा पोलीस आणि महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचा कौतुकास्पद उपक्रम

पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा : शासन, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि मजबूत दुवा म्हणून ‘पोलीस पाटील’ हे पद ओळखले जाते. गावाची शांतता, सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात आणि शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात पोलीस पाटलांचे योगदान नेहमीच अतुलनीय राहिले आहे, असे प्रतिपादन जावलीचे नायब तहसीलदार संजय बैलकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघ