आरक्षणासाठी मराठ्यांची ही शेवटची आरपारची लढाई; पाचवड येथे मनोज जरांगे पाटील यांची डरकाळी
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचवड : “गेली अनेक वर्षे आपण ज्या राजकीय नेत्यांना मते देऊन मोठे केले, त्यांनी मराठा समाजाचा कधीही मनापासून विचार केला नाही. त्यामुळे इथून पुढे जो लोकप्रतिनिधी मराठ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्याच पाठीशी मराठा समाजाने उभे राहिले पाहिजे. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी इतर कोणाच्याही…