मानकुमरे यांचे आरोप आत्मप्रौढी आणि चुकीचे; शासकीय विश्रामगृहातील वादावर श्रीहरी गोळे यांचा गौप्यस्फोट
पांचगणी न्यूज नेटवर्क हुमगाव : हातगेघर विकास सेवा सोसायटीच्या रद्द झालेल्या ठरावावरून जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी केलेले सर्व आरोप पूर्णपणे चुकीचे, बिनबुडाचे आणि केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेले आहेत. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात कोणतीही धरपकड किंवा फरफटीचा प्रकार घडलेला नसून, मानकुमरे यांनी स्वतःच्या आत्मकेंद्रित राजकारणासाठी मीडियाला चुकीची माहिती दिली आहे, असा थेट हल्लाबोल भारतीय…