दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालय दापवडीचे उपशिक्षक नितीन घाडगे यांना ‘जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर; २७ वर्षांच्या शैक्षणिक व सामाजिक सेवेची पावती
पांचगणी न्यूज नेटवर्क दापवडी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणारे, इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळवून दरवर्षी १०० टक्के निकालाची परंपरा जपणारे दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालय दापवडी (ता. जावळी) येथील उपशिक्षक नितीन विनायक घाडगे (मूळ रा. ता. कोरेगाव, जि. सातारा) यांची सन २०२६ च्या मानाच्या ‘जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारा’साठी निवड झाली आहे. सातारा जिल्हा…