वाई पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले ५ लाख ४० हजारांचे २७ मोबाईल नागरिकांना केले परत!
पाचगणी न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी वाई: वाई शहर आणि परिसर ही सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख आणि मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी दररोज शिक्षण, रोजगार, व्यापार आणि विविध कामांसाठी हजारो नागरिकांची ये-जा असते. मात्र, गेल्या काही दिवसांत या गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचे मोबाईल गहाळ होण्याचे आणि चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. या गंभीर समस्येची दखल…