अवैध हातभट्टी दारू, ताडी, देशी/विदेशी विक्री केंद्रावर कारवाई राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा पोलीस दल, स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई ः सुमारे पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त
पांचगणी न्यूज नेटवर्क कराड ः वारूंजी फाटा, हजारमाची, तासवडे, खंडाळा तालुक्यातील म्हावशीसह फलटण, वाई, महाबळेश्वर, सातारा व कराड येथे सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू, ताडी व इतर अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग कराड, जिल्हा पोलीस दल व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी संयुक्त कारवाई करत चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे पावणे चार लाख रूपयांचा…