’खाशाबा’ चित्रपटाचा टीझर वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयीन आयोगाच्या नियुक्तीवर शनिवारी सुनावणी
लेखक संजय दुधाणे यांच्या पुस्तकातील दृश्ये वापरल्याचा दावा; पुणे दिवाणी न्यायालयात कायदेशीर लढाई तीव्र कराड (पांचगणी न्यूज नेटवर्क) : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘खाशाबा’ चित्रपटाचा टीझर ऑनलाइन प्रदर्शित होताच तो मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या टीझरमधील पाच प्रमुख दृश्ये लेखक संजय दुधाणे यांच्या ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ या मूळ पुस्तकातील असल्याचा दावा करण्यात आला आहे. या…