जावळी तालुक्यातील दापवडी येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आक्रमक; शाळेसमोर बस थांब्याची मागणी, मेढा आगार प्रमुखांना निवेदन
पांचगणी न्यूज नेटवर्क दापवडी : जावळी तालुक्यातील दापवडी येथील दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना एसटी प्रवासासाठी करावी लागणारी पायपीट आणि कसरत थांबवण्यासाठी आता पालक वर्ग आक्रमक झाला आहे. शाळेसमोर नवीन बस थांबा मंजूर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शाळा प्रशासन आणि पालकांच्या वतीने मेढा आगार प्रमुखांना नुकतेच एक सविस्तर निवेदन देण्यात आले. या…