आंबेनळी घाटातील वाहतूक १६ ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद; अतिवृष्टी व दरडींच्या धोक्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आंबेनळी घाटातील वाहतूक १६ ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद; अतिवृष्टी व दरडींच्या धोक्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पांचगणी न्यूज नेटवर्क अलिबाग / पोलादपूर : मुसळधार पाऊस, दरड कोसळण्याची टांगती तलवार आणि हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता पोलादपूर-आंबेनळी-महाबळेश्वर राज्य महामार्गावरील (SH-139) आंबेनळी घाटातील वाहतूक १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात…