० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी दि: २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण
० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी दि: २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकर…. पांचगणी न्यूज नेटवर्क/ अजित जगताप सातारा : जन्माला आल्यानंतर पण पोलिओ लसीकरण मोहिमेत ज्यांच्या बोटावर शाई लागली. आज तेच बालक २१ वर्षानंतर नंतर लोकशाहीचा अधिकार म्हणून मतदान करत आहे. पुन्हा एकदा ० ते ५ वयोगटातील बालकासाठी रविवार दिनांक २८ जून रोजी पल्स…