ॲस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न; विद्यार्थ्यांची बालदिंडी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू!
पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : अमर एज्युकेशनल अँड सोशल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संचलित येथील प्रसिद्ध ॲस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशीचा पावन उत्सव अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि मांगल्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. विठूरायाच्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी अमर…