अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला १५ वर्षांची सक्त मजुरी
पांचगणी न्यूज नेटवरो दहिवडी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला धमकावल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या चिक्या ऊर्फ गणेश दिनकर गायकवाड (रा. दहिवडी, ता. माण) याला वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १५ वर्षांची सक्त मजुरी आणि ₹६५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. पोक्सो कायद्यांतर्गत दाखल झालेल्या या खटल्यात सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे व साक्षीदारांचे…