श्री केदारेश्वर विकास मंडळ मामुर्डी (नवी मुंबई) यांच्यावतीने विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण समारंभ संपन्न
पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा :- स्वतंत्र भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन मामुर्डी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी मामुर्डी येथे ध्वजवंदन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजवंदन नुकताच भारतीय सैन्य दलात अग्नी वीर म्हणून भरती झालेला कुमार आदित्य सुषमा अंकुश शेलार यांचे हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा…