भिलार

​जि. प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांची भिलार प्राथमिक शाळेला ‘अचानक’ भेट; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे कौतुक करत केले वही-रेनकोटचे वाटप!

पाचगणी न्यूज नेटवर्क भिलार : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी भिलार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक मोठा सुखद धक्का आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी भिलार शाळेला ‘अचानक’ (औचक) भेट दिली. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय झालेल्या या उच्चपदस्थ भेटीमुळे शिक्षण वर्तुळात चर्चा रंगली असतानाच,

हिलरेंज माध्यमिक विद्यालय भिलारमध्ये ‘प्रवेशोत्सव’ जल्लोषात; लेझीमच्या तालावर नवागतांचे स्वागत, शैक्षणिक साहित्याचे वाटप!

पांचगणी न्यूज नेटवर्क भिलार : दीर्घ सुट्टीनंतर शाळांची घंटा वाजली असून, भिलार येथील नामांकित ‘हिलरेंज माध्यमिक विद्यालया’त नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साही, चैतन्यमय आणि कौतुकास्पद वातावरणात झाली. इयत्ता ५ वी ते १० वीच्या वर्गातील नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा ‘प्रवेशोत्सव’ सोहळा यंदा विशेष लक्षवेधी ठरला. ​नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण शालेय