पाचगणीत मुसळधार पावसाचा तडाखा; टेबल लँड नाक्यावर झाड कोसळले, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली!
पाचगणी, न्यूज नेटवर्क पांचगणी : गेल्या दोन दिवसांपासून पाचगणी शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी मध्यरात्री टेबल लँड नाका येथे मंडल अधिकारी कार्यालयाच्या आवारतील एक झाड अचानक रस्त्यावर कोसळले. हे झाड थेट ‘कार्तिकस्वामी ऑटोमोबाईल’ आणी शेतकरी चहा या या दुकानावर आणि रस्त्याच्या मध्यभागी आडवे पडल्याने टेबल लँडकडे जाणारा मुख्य मार्ग काही काळ पूर्णपणे…