पाचगणी पोलिस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना नगरसेवक प्रसाद कारंजकर यांच्याकडून छत्र्यांचे वाटप
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी (प्रतिनिधी) : पाचगणी शहरातील सामाजिक बांधिलकी जपत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने समाजकार्यात सक्रिय असलेले नगरसेवक प्रसाद लक्ष्मण कारंजकर यांच्या वतीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाचगणी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी व होमगार्ड जवानांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने व कर्मचारी उपस्थित होते….