पांचगणीच्या राजकारणातील ‘वादळी’ पर्व : माजी उपनगराध्यक्ष सचिन भिलारे
पांचगणी न्यूज नेटवर्क ”परिस्थिती कितीही खडतर असली तरी इरादे ज्यांचे पोलादी असतात, लोकांच्या हृदयात राज्य करणारी माणसे काळजाचा ठोका बनून राहतात!” पांचगणीच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर ज्या नावाने एक वेगळाच दरारा निर्माण केला, अन्यायाविरोधात नेहमी छातीठोकपणे उभे राहिले आणि ज्यांच्या आक्रमक, तडफदार कार्यशैलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले, ते म्हणजेच पांचगणी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष श्री….