कराडमध्ये बनावट ‘फेविक्वीक’चा ६७ हजाराचा मुद्देमाल जप्त
पांचगणी न्यूज नेटवर्क कराड : कराड शहरातील एका व्यावसायिक आस्थापनावर नुकताच छापा टाकण्यात आला. यावेळी पिडिलाइट कंपनीच्या नावाने विक्रीसाठी ठेवण्यात आलेला बनावट ‘फेविक्वीक’चा सुमारे ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमालाच साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांवर कराड शहर पोलीस ठाण्यात कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिडिलाइट कंपनीच्या उत्पादनांच्या बौद्धिक संपदा आणि…