महाबळेश्वर येथील प्राचीन श्री स्वयंभू देवस्थानाचे पावित्र्य राखण्यासाठी ‘ड्रेस कोड’ लागू करा! शिवसेना महिला वाई विधानसभा समन्वयक यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील अतिप्राचीन व ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या श्री स्वयंभू शंकर महादेव, अतिबलेश्वर आणि पंचगंगा कृष्णामाई मंदिरांचे धार्मिक पावित्र्य व भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांना पूर्ण आणि सात्विक पोशाख (ड्रेस कोड) सक्तीचा करण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिवसेना महिला वाई विधानसभा समन्वयक सौ. वर्षा किरण आरडे यांनी…