जिल्ह्यात २२ ते २६ जुलै दरम्यान महाराजस्व अभियान
पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा, दि. ११- सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत २२ ते २६ जुलै दरम्यान ‘महाराजस्व अभियान’ राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या अभियानामध्ये सर्व विभागांचा सहभाग असणार आहे. विधानसभा क्षेत्राच्या मध्यवर्ती ठिकाणी हे अभियान राबवण्यात…