शिक्षण अन् समाजसेवेचा आदर्श संगम : स्वाती बिरामणे मॅडम
पदाने मिळतो केवळ अधिकार, पण कार्याने निर्माण होतो अजरामर आदर!” काही व्यक्ती पदामुळे मोठ्या होतात, तर काहींच्या अलौकिक आणि निष्ठामयी कार्याने त्या पदालाच एक वेगळे मोठेपण, सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. स्वाती मॅडम हे याच दुर्मिळ वर्गातील अत्यंत समर्पित व्यक्तिमत्त्व! प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची अजिबात हाव न बाळगता, कसलाही गाजावाजा न करता आणि पदाचा कोणताही बडेजाव…