जावळीचा सुपुत्र दिल्लीत चमकला! रविंद्र गोळे लिखित ‘विश्वसंचार हिंदुत्वका’ ग्रंथाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते थाटात प्रकाशन
पांचगणी न्यूज नेटवर्क हातगेघर : जावळी तालुक्याच्या शिरपेचात आज आणखी एक सुवर्णपान खोवले गेले आहे. हातगेघर (ता. जावली) गावचे सुपुत्र आणि ‘साप्ताहिक विवेक’चे सह कार्यकारी संपादक श्री. रविंद्र गोळे यांनी लिहिलेल्या “विश्वसंचार हिंदुत्वका” या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन भारताचे उपराष्ट्रपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते दिल्ली येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी अत्यंत दिमाखदार सोहळ्यात पार पडले….