’आनंदी सेवानिवृत्त कर्मचारी’ हे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य वैशिष्ट्य ठरावे: डॉ. प्रियाताई शिंदे
पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा : “सातारा जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पुढील आयुष्य सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि समाधानाने परिपूर्ण जावे, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे. शासकीय सेवेची प्रदीर्घ इनिंग पूर्ण करून बाहेर पडताना प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू असावे. म्हणूनच, ‘आनंदी सेवानिवृत्ती’ ही संकल्पना आणि योजना सातारा जिल्हा परिषदेचे एक मुख्य व आदर्श…