पाचगणी-महाबळेश्वर मार्गावर डांबरीकरणाच्या धडपटीने तीन अपघात; एक दुचाकीस्वार ट्रकखाली गेला पण बालबाल बचावला
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : पाचगणी-महाबळेश्वर या मुख्य पर्यटन मार्गावर भोसे हद्दीत नव्याने करण्यात आलेल्या डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या अत्यंत निकृष्ट व ढिसाळ कामाचा गंभीर फटका आज सकाळी दुचाकीस्वारांना बसला. एकाच ठिकाणी अवघ्या काही वेळेच्या अंतराने तीन वेगवेगळ्या दुचाकी घसरून भीषण अपघात झाले. या विचित्र अपघातांमध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले असून, दानवली येथील दुचाकीस्वार कुणाल…