पर्यावरण रक्षणाचा नवा संकल्प! पाचगणीच्या ज्ञानगंगा हायस्कूलमध्ये वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढीच्या संकटामुळे दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर, वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाचा कृतीशील संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी पाचगणी येथील प्रसिद्ध ज्ञानगंगा हायस्कूलमध्ये नुकताच ‘वृक्षारोपण कार्यक्रम’ अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व कळावे आणि त्यांच्या मनात वसुंधरेबद्दल आपुलकी निर्माण व्हावी,…