पाचगणीत वरुणराजाचे दमदार आगमन; पहिल्याच पावसात पर्यटक चिंब, बाजारपेठेत वृक्ष कोसळून नुकसान
पाचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आज अखेर पाचगणी आणि परिसरामध्ये जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच सुरू झालेल्या रिमझिम आणि काही काळ कोसळलेल्या दमदार पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला असून, येथील शेतकरी वर्ग सुखावला आहे. दरम्यान, या पहिल्याच पावसात पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला. मात्र,…