भिलारमध्ये स्व. भि. दा. भिलारे गुरुजींचा स्मृतीवंदन सोहळा संपन्न; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठी उपस्थिती!
पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार आणि सामाजिक क्षेत्रातील दीपस्तंभ स्वर्गीय भि. दा. भिलारे गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिलार येथे त्यांना भावपूर्ण आणि विनम्र अभिवादन करण्यात आले. भिलार येथील ‘भि. दा. भिलारे गुरुजी स्मारक’ येथे भिलारे गुरुजी स्मारक समितीच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रांतील राजकीय, सामाजिक…