बिलिमोरिया हायस्कूलमध्ये बुद्धिबळ स्पर्धा सुरू; ३६६ विद्यार्थ्यांचा सहभाग
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : येथील बिलिमोरिया हायस्कूलमध्ये ‘ओव्हर द बोर्ड चेस स्पर्धा २०२६-२७’ आजपासून मोठ्या उत्साहात सुरू झाली. तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाविषयीची आवड वाढविणे, तर्कशक्ती आणि निर्णयक्षमता विकसित करणे या उद्देशाने आयोजित या दोन दिवसीय स्पर्धेत तालुक्यातील २२ नामांकित शाळा व बुद्धिबळ अकादमींमधील तब्बल ३६६ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक पियुष…