साताऱ्यात महावितरण कंपनीच्या चुकीच्या कामकाजा विरोधात आर.पी.आय.(अ. गट) मैदानात.
पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा : सातारा महावितरण विभागात विविध प्रक्रिया व निधी मंजूर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावा लागतो. हा निधी हाती आल्यानंतर काही भ्रष्ट अधिकारी चुकीच्या पद्धतीने वीज जोडणी व निविदा प्रक्रिया राबवतात. या विरोधात आता आरपीआय (अ गट )मैदानात उतरली आहे. याबाबत महावितरण कंपनीकडून सुधारणा न केल्यास पुढील पंधरा दिवसात महावितरण कंपनीला…