विकासाची परिपूर्ण कावडी,,, पर्यटकांना सुद्धा आवडी,,,
पांचगणी न्यूज नेटवर्क / अजित जगताप पाचगणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी खोऱ्यातील प्रत्येक गाव हे एक वैशिष्ट्य आहे. इतिहास आहे. ज्या ठिकाणी दळणवळणाचे साधन नाही. आज त्याच कावडी गावात मोफत दळण दळून मिळत असल्याचा चमत्कार घडवून आणला आहे. ही किमया कावडी ग्रामस्थ आणि सर्व मानकुमरे बंधू यांनी करून दाखवली आहे. त्यामुळे…