साताऱ्यात लोकशाहीर याच्या जयंतीनिमित्त साहित्य दिंडी व अभिवादन कार्यक्रम
पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप सातारा : पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या तळहातावर उभे आहे असे साहित्यातून ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ तथा तुकाराम भाऊराव साठे यांची १०६ वी जयंती साताऱ्यात मोठ्या उत्साहात साजरी झाली. या वेळेला साहित्य दिंडी व अभिवादन कार्यक्रमाने लोकशाहीर यच्या विचारांना मानाचा मुजरा करण्यात आला. एक ऑगस्ट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे…