’दोन दशकांचा अतुट विश्वास: ‘कित्तूरकर डेंटल क्लिनिक’ आता नव्या अत्याधुनिक वास्तूत!
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी / प्रमोद रांजणे यांजकडून…………….. शहरातीलच नव्हे तर राज्यभरातील दंत रुग्णांना गेली वीस वर्षे दर्जेदार सेवा देणाऱ्या कित्तूरकर डेंटल क्लिनिकच्या नवीन व अत्याधुनिक वास्तूचे उद्घाटन रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यनिमित्ताने……