कराड शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार; भाजी मंडई आणि कृष्णा घाटावर ९ जणांना घेतला लचका, नागरिकांमध्ये प्रचंड घबराट
पांचगणी न्यूज नेटवर्क कराड : कराड शहरात सोमवारी दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. शहरातील सर्वाधिक गर्दीची ठिकाणे असलेल्या मुख्य भाजी मंडई, कृष्णा पूल आणि कृष्णा घाट परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः उच्छाद मांडत तब्बल नऊ जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कराड शहरात एकच खळबळ…