Panchgani news : “सेंट झेवियर्सच्या मैदानातून ‘धबधबा’, सिद्धार्थनगरचा रस्ता झाला जलमार्ग!”
पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रमोद रांजणे पांचगणी : पावसाच्या पहिल्याच जोरदार सरींनी पाचगणीतील सिद्धार्थनगरचा मुख्य रस्ता अक्षरशः जलमार्गात बदलला आहे. सेंट झेवियर्स शाळेच्या मैदानातील पावसाचे पाणी निचऱ्याची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने थेट रस्त्यावर कोसळत असून, नागरिकांना रस्त्याऐवजी वाहत्या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. रस्त्यावरून मोठ्या वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटण्याचा धोका निर्माण झाला आहे….